- 1781 मधे वारेन हेस्टिंगने कलाकत्त्याला एक मदरशा स्थापन केला. तेथे अरबी व फरसी अध्यायन केले जाऊ लागले.
- 1791 मधे बनारसचा रेसीडेंट डंकन हयाने हिंदुंचा धर्म साहित्य आणि कायद्याचा अभ्यसचा करन्यासाठी बनारस येथे संस्कृत महाविद्यालय सुरु केले.
- रॉयने शुध्द कलकत्याला मदरसा सुरु केला.
- 1817 ला कोलकाता हिंदू कॉलेज उघडन्यासाठी अनुदान देन्यात आले.
वूडचा अहवाल 1854 :-
- 1854 मधे भारताच्य भावीशिक्षनासाठी एक विस्त्रुत योजना बनवून वूडने अखिल भारतीय स्थारावर शिक्षणाच्या निर्दोष पद्घतिचे संघटन केले. ही पद्घत भरताचाय शिक्षणाचा मॅग्ना कार्टा मानल्या जाते.
- पाचिमात्य शिक्षणाचा प्रसार, खेड्यात देसी भाशेतील प्राथमिक शाळा स्थापनेचा प्रस्ताव, खाजगी क्षेत्रासाठी अनुदान कंपानिच्य प्रांतात शिक्षण विभाग स्थापन, व्यावसाइक व तांत्रिक शाळा स्थापनेवर भर, स्त्री शिक्षण प्रोत्साहन.
- लांडन विद्यापिठाचा आदर्श घेउन कोलकाता, मद्रास, मुंबई विद्यापीठ सुरु झाली.
( 1855 मध्ये लोकशिक्षण विभाग स्थापन. 1848 बेथुंच्या प्रत्या प्रयत्नामुडे स्त्री शाळा स्थापन झाल्या.)
हंटर आयोग 1882 :-
- शिक्षणाच्या प्रगतीचे निरीक्षण करन्यासाठी सरकारणे 1882 मधे हंटर च्य अध्याक्षतेखाली आयोग नेमाला.
आयोगाच्या मुख्या सिफारसी :-
- प्रथमिक शिक्षणस्थानिक स्वराज्य संस्थांकडे सोपाववे.
- खाजगी संस्थांना प्रोत्साहन द्यावे.
- इंग्रजी प्रमाणे मातृभाषेला प्रोत्साहन.
- साराकारी शाळात धार्मिक शिक्षणास बंदी असावी.
(1882 पंजाब विद्यापीठ स्थापना, १८८७ अलाहाबाद विद्यापीठ स्थापना)
भारतीय विद्यापीठ कायदा 1904 :-
सप्टेंबर 1901 मधे कर्झनने शिमला येथे संपूर्ण भारतातिल उच्च शिक्षण व विद्यापीठ अधिकारी यांचे एक संमेलन बोलावले 150 बिल संमेलनात परित झाले आणि थॉमस रॅलेच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन झाले.
- विद्यापिठांच्या स्तितीचा आढावा घेणे व कार्यक्षमते विसाई सुचना देणे.
- प्रथमिक व माध्यमिक शिक्षणाचा सामवेश नव्हता.
- 1904 विद्यापीठ कायदा सन्मत.
- विद्यापिठात सदस्य संख्या 50 पेक्षा कमी आणि 100 जास्त नको.
( 1. बडोदा संस्थानाने 1906 मधे प्रथमिक शिक्षण आवश्यक केले. 2. प्रथमिक शिक्षण सर्व भारतात अवश्यक केले जावे ह्या संबंधी गोपाळकृष्ण गोखले यानी प्रयत्न केले.)
सॅडलर विद्यापीठ आयोग 1917-19 :-
- १९१७ मधे सरकारणे कालकाता विद्यापिठाच्या संमस्यांचा अभ्यास करूण त्यावर अहवाल देन्यासाठी आयोग नियुक्त.
- लीड्स विद्यापिठाचे कुलगुरु एम. ई. सॅडलर अध्याक्ष.
- आयोगाने असे मत व्यक्त केले की विद्यापीठ स्थारावरिल शिक्षणाचा दरजा सुधारावयाचा असेल तर माध्यमिक शिक्षणात सुधारणा आवश्यक आहेत.
- शालेय शिक्षण 12 वर्ष पदवी 3 वर्ष.
हार्टोग समिती 1929 :-
- 1929 मधे हार्टोगच्या अध्याक्षतेखाली समिती नेमुन शिक्षणाच्या विकासावर अहवाल देन्यात आला.
- माध्यमिक शिक्षनात मॅट्रिकला महत्व देन्यात आला.
- ग्रामीण विद्यार्थीना माध्यमिक स्थरावर रोखले पाहिजे व त्याना महाविद्यालयात प्रवेश देन्यापेक्षा व्यावसाइक व औद्योगिक शिक्षण दिले पाहिजे असा अहवाल आयोगने दिला.
राधाकृष्णन आयोग 148-49 :-
- 12 वर्षाचा अध्यायन काल आसवा.
- परिक्षांचे दिवस सोडुन 180 दिवस शिक्षणाचे त्यात 11- 11 आठवडे तीन सत्रात विभाजन.
- विद्यापीठ अनुदान आयोग असावे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा