मुख्य सामग्रीवर वगळा

Come here to revise your studies

MPSC Reasoning Previous year Question

  1) तीन संख्यांची सारसरी  60 आहे. दुसरी संख्यां पहिल्य संखेपेक्षा 6 ने मोठी आहे परंतु तिसरी संखेपेक्षा 12 ने लहान आहे. तर दुसरी संख्यां कोनती. ? 2) सचिन, सेहवाग, धोनी यान्नी मिडुन २२८ धव केल्या, जर सहवागणे धोनी पेक्षा 12 धावा जास्त केल्या व धोणीने सचिन पेक्षा 9 धावा कामी केल्या तर सचिन ने कीती धावा केल्या.?   3) मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 रूपयाला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 रूपयाला खरेदी केले. तर एक टेबल एक खुर्ची ची किम्मत कीती. ? 4) एका संखेची 7 पट व 4 पट यांची बेरीज 66 आहे तार त्या संखेच्या तेवध्याच पटीची वजाबाकी कीती. ? 5) जर 10x + 24 = 29x + 5 तर x = ? 6) 50 प्रश्ना असलेल्या एका परिक्षेत बरोबर उत्तराला 4 मार्क दिले जातात आणि चुकिच्या उत्तराला 3 मार्क वजा केले जातात. सचिन ने सर्व प्रश्न सोडवीले. त्याला परिक्षेत 144 मार्क मिडाले तर त्याणे किती प्रश्न बरोबर सोडवले. ? 7) पहिल्यावर्षी एका शहराची लोकसंख्या 8% नी वाढली दुसऱ्या वर्षी 8% नी  कमी झाली पुन्हा तिसऱ्या वर्षी 10% नी वाढली. सुरुवातीला 100000 लोकसंखेच्या शहराची लोकसंख्या तिसऱ्या वर्षी कीती...

महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग


 प्रशकीय विभाग :-

कोकण विभाग :- मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

नाशिक विभाग :- नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर .

पुणे विभाग :- पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर.

छ. शंभाजीनगर :- छ. शंभाजीनगर, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली.

नागपूर :- नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली.


महाराष्ट्रातील मृदा :-


काळी मृदा :- 

दख्खनच्या पठारावरी हि मृदा उत्तम प्रकारची मृदा आहे. या मृदेला रेंगुर मृदा सुधा म्हटल्या जाते. हिला काळा रंग  टायटॅनिफेरस मॅग्नेटाइट या रंगद्रव्या मुडे येतो. या मृदेची पाणी धरून ठेवन्याची क्षामता जस्त आसते. 

ही मृदा प्रमुख्याने गोदावरी भीमा कृष्ण नादी खोर्‍यात आढळते. तापी नदीच्या खोऱ्यात या मृदेची जाडी सर्वांत जस्ट आहे.

प्रमुख पिके :- काळी माती कापूस पीकास अत्यांत उपुक्त आहे. तसेच ज्वारी, तूर, बाजरी, गहू, ऊस इत्यादी पिकांसाठीही उपुक्त आहे. 


जांभी मृदा :- 

ही मृदा प्रमुखेने उष्ण आणि जास्त पावसाच्या प्रदेशांमध्ये (रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड) आढळते. पाणी धारण क्षमता कमी असते कारण मतिची रचना ही खडकाड पातड थरांची असते. NPK चे प्रमान या मतित कमी असते. या जामिनित हापूस आंबा, काजू, चिकू यांसारखी पिके घेतली जातात.


तांबाडी आणि पिवळसर मृदा :- 

सह्यान्द्रिच्या पर्वतमय भागात तैसेच विदर्भाच्या पूर्व भागात वर्धा व वैनगंगा नाद्यांच्या खोऱ्यात तांबाडी व पिवळसर मृदा आढळते. या मृदेत प्रमुख पीक भात घेतल्या जाते.


महाराष्ट्रातील वने :- 

राज्याचे एकूण वनक्षेत्र 61,907 sq. Km (20.14%)

एकूण वनक्षेत्रा पैकी 51,070 sq. Km. राखीव

6602 sq. Km. संरक्षित, 4052 sq. Km. अवर्गीकृत.

राज्यात एकुन 6 राष्ट्रीय उद्यान आहेत. 50 वन्यजीव अभयारण्य आहेत. 

महाराष्ट्रात खाजन वने 304 sq. Km. 

पश्चिम घटातील ३९ ठिकानाचा जगतिक वारसा स्थलांच्य यदित समविस्ट करन्यात आले आहे.



उष्णकटिबंधिया सदाहरित अरण्य :- 

कोकण भागात वर्षिक पर्जन्य 200 cm किंवा त्यापेक्षाही जास्त , जांभ्या मृदेच्या भागात जमिनिमधे ह्यूमस चे प्रमान मुबलक असल्याने घनदाट वने पहावयास मिडतात.वृक्षांची उंची 45 ते 60 मी. पहावयास मिडते. आर्थिक द्रुस्ट्या लकुड मर्यादाद प्रमानात उपयोगी पडतो. करण लकुड अतिशया टनक असतो. 

प्रमुख वृक्ष :- नागचंपा, पंढरसीडर, फनस, कवासी, जांभूळ. 

ही वने जैवविविधतेने समृद्धा असुन वन्य प्रान्यासाठी आदर्श निवास स्थान प्रदान करातात.


उष्णकटिबंधिया निमसदाहरित अरण्य :- 

वर्षाक पर्जन्य 200 cm पेक्षा कमी अश्या प्रदेशात आढडतात. ही वने सदाहरित अरण्य आणि पाणझडी अरण्य यांचे मिश्रण असतात. वृक्षांची उंची 30 ते 45 मी. 

प्रमुख वृक्ष :- किंडल, रानफनस, नाना, कदंब, सिसम, बिबडा, बांबू. आर्थिक द्रुस्ट्या बराच उपयोगी. 

वर्षाक पर्जन्य 1500 ते 2500 mm

महाराष्ट्रातील प्रमुख निमसदाहरित अरण्य :- 

१) महाबळेश्वर आणि पाचगणी

२) माथेरान 

३) राधानगरी अभयारण्य 

४) गडचिरोली 


उपउष्णकटिबंधिया सदाहरित अरण्य :- 

सह्यान्द्रिच्या 250 cm पेक्षा जास्त पावसाच्या प्रदेशात  महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, भीमाशंकर या ठिकानी ही वने आहेत. वृक्षांची उंची 20 ते  30 m. 

प्रमुख वृक्ष :- जांभूळ, अंजन, हिरडा, आंबा.


उष्णकटिबंधिया आद्रपनाझडी अरण्य (मानसून अरण्या) :-

चंद्रपूर, गडचिरोली पूर्व भागात चिरोळ आणि नवेगाव टेकड्यावर हे अरण्य आहेत. तो परिसर आलापल्ली अरण्य म्हानुन ओडखला जातो. वार्षिक पाऊस 120 ते 160 cm.

प्रमुख वृक्ष :- सागवन, अंजन, हिरडा, बेहेडा, मोह ही वृक्ष असतात.

आर्थिक द्रुस्त्या सर्वात महत्वाचा सगवान याच वनात आढळतो.


रुंद पणझडी अरण्य :- 

वार्षिक पाऊस 80 ते 120 cm

प्रमुख्याने मराठवाड्याच्या भागात ही वने आहेत.


महाराष्ट्रातील जैवविविधतेची भाग:- 

पश्चिम घाट, दख्खन पठार, किनारपट्टी विभाग.

1) केकटपूर गावतळ प्रदेश अमरावती 

2) गावतळ अधिवश कारंजा जिल्हा वाशिम

3) वेडास किनारी रिदले कासव

4) कदंबनवाडी कलावित संवर्धन क्षेत्र पुणे

5) Small clawel otter संवर्धनक्षेत्र सावंतवाडी

6) Pied hornbill संवर्धनक्षेत्र सावंतवाडी

7) मलबार ग्लायडिंग संवर्धनक्षेत्र सावंतवाडी

8) फ्लेंगारिंग संवर्धनक्षेत्र अकोला

9) सारस पक्षी क्षेत्र गोंदिया 

10) भिगवण उजनी पाणथळ क्षेत्र पुणे

11) गंगापूर संवर्धनक्षेत्र नाशिक 

12) बदाम पक्षी सिरोंचा

13) गणेश वाडी पुणे


टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट