हा ब्लॉग शोधा
Enhance Your Exam Preparation. This blogging channel is made for students who preparing for various competative exam.
Come here to revise your studies
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाराष्ट्राचे हवामान
भारताच्या पश्चिमेकडील भागात वसलेल्या महाराष्ट्रात, त्याच्या विविध भू-रचनेमुळे, किनारी भाग, पर्वतरांगा आणि अंतर्देशीय मैदाने यांचा समावेश असल्याने, विविध प्रकारचे हवामान प्रकार अनुभवले जातात. राज्यात प्रामुख्याने उष्णकटिबंधीय मान्सून हवामान असते, ज्यामध्ये तीन वेगवेगळे ऋतू असतात: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. उन्हाळा (मार्च ते जून) खूप गरम असू शकतो, विशेषतः नागपूर. मान्सून हंगाम (जून ते सप्टेंबर) मध्ये मुसळधार पाऊस पडतो, विशेषतः पश्चिम घाटात, जो शेतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो. हिवाळा (नोव्हेंबर ते फेब्रुवारी) सामान्यतः सौम्य आणि आल्हाददायक असतो.
तापमान :-
दैनिक कमाल तापमान कोकणमाधे दैनिक कमल तपमान 30° ते 33° C च्य दरम्यान अधळते पुण्याला 37° तर सोलापूरला 41° C नागपूर अमरावती भागात 43° ते 43° C.
दैनिक तपमान कक्षा:- कोकणमधे दैनिक तपमान आकाश 5° ते 6° से. दरम्यान असते. नागपूर ला दिवाचे तपमान 48° तर रात्रीचे 19° C पर्यांत खाली उतरते. नागपूर तपमान कक्षा29° C.
हवेचा दाब व वारे:-
सरासरी वाऱ्याचा वेग: प्रदेशानुसार ११ किमी/तास ते २२ किमी/तास दरम्यान. मुंबईत सरासरी २२ किमी/तास आहे.
वाऱ्याची दिशा: प्रामुख्याने वायव्येकडून.
किनारपट्टी वर दुपराच्या उन्हानंतर आरोह प्रकरचा पौस पडतो. महाराष्ट्रात Unhalyat Sarvaat Jast Paus कोल्हापूर जिल्ह्य़ात गडहिंग्लज आणि चंदगड तालुक्याच्या काहि भागात 10cm ते 12.5cm दरम्यान पडतो. महाराष्ट्रात सर्वांत कमी पाऊस पाडनारा पट्टा सातराजिल्याच्या पूर्व भागात दहिवद आणि म्हसावड असूं येतां पावसाचें प्रामण फक्त 29 ते 30 cm.
सरासरी वातावरणाचा दाब 1002.6 mbar.
कोकणमधे सपेक्ष आद्रतेचे प्रमाण 85% ते 90% दरम्यान आहे. तर पथारी प्रदेशात त्या पेक्षा कमी असते. मध्य महाराष्ट्रात 75% ते 80% तर विदर्भ 70 ते 75%.
हिवाळ्यातील सरसारी किमन तपमान:-
महाराष्ट्रातील सह्यांद्रिच्य पुर्वेकडिल भागात सरासरी किमान तापमान 10 ते 12.5 C असतो. कोकण आनी पाठराच्य पश्चिम भागात हवा जवळजवळ कोरडी असुण पाऊस पडला तर 2 ते 3 cm पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भाग विदर्भात बांगलाच्य उपसागरामधुन वाहनार्य चक्रिवदळ मुले कहीप्रमाणात पाऊस पडतो. त्याचा फयादा हिवाळा पिकाना होतो.
वार्षिक पर्जन्यमान वितरण :-
- महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम घाट मध्य पावसाचे वार्शिक प्रणम 300 cm पेक्षा जास्त आहे.
- कोकण व सह्यांद्री पर्वतावर दक्षिणेकडुन उत्तरेकडे गेल्यास पावशे प्रमान कमी होत जाते.
- अरबी समुद्रगत कोकण किनारपट्टीच्या उत्तर-दक्षिण चिंचोड्या भाग आनी घाटमाथ्याच लागेच पूर्वेश असलल्या मावळ भागात प्रमाण 200 ते 300 cm आहे.
- 100 ते 200 cm या मधे महाराष्ट्राचा पुर्व भाग म्हनजे विदर्भाचा समावेश होते.
- वार्षिक पाऊस 75 ते 100 cm नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर.
- वार्षिक पाऊस 60 ते 75 cm पश्चिम महाराष्ट्र खानदेश मराठवाडा.
- 50 ते 60 cm पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, धुळे, छ.शंभाजीनगर.
- 50 पेक्षा कामी मध्य महाराष्ट्र.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा