हा ब्लॉग शोधा
Enhance Your Exam Preparation. This blogging channel is made for students who preparing for various competative exam.
Come here to revise your studies
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाराष्ट्रातील नदी प्रणाली
गोदावरी नदीखोरे :-
*सह्यांद्रीपर्वतात नाशिक जिल्य़ात त्र्यबकेश्वर च्या ब्रम्हगिरी टेकड्यावर गोदावरी चा उगम होते.
*गोदावरी नदी ची एकूण लांबी 1465 km आहे व तिचे क्षेत्र 3,12,812 sq. Km आहे.
*महाराष्ट्रत तिची एकुन लांबी 668 km व क्षेत्र 1,53,779 sq km संपूर्ण गोदावरी खोर्याने महाराष्ट्राचा 49 % क्षेत्र व्यापला आहे.
गोदावरी च्या उपनद्या :-
दारणा, प्रवरा, बोर, सिंदफणा, कुंडलिका, गिरणा, दुधना, तवरजा नंद सूर,चुलबंध, गाढवी, इ.
पूर्णा नदी:- अजिंठा डोंगरात पूर्ण नाडीचा उगम होते
मांजरा नदी:- बीड जिल्यात पाटोदा पठारावरिल अंबेजोगाइच्या दक्षिणेकडे मांजरा वाहाते.
पैनगंगा नदी खोरे :- अजिंठा टेकड्यात आग्नेया उतारावर पैनगंगा नदिचा उगम होते.( लांबी 676km)
वर्धा नदी:- मध्य प्रदेशात बैतुल जिल्ह्य़ात सातपुडा रंगांच्य़ा दक्षिण उतारावर वर्धा नदीचा उगम होतो.( लांबी 455 km)
वैनगंगा:- मध्यप्रदेशात मैकाल पर्वत रांगात शिवानी जिल्ह्यत दरेकशा टेकड्यावार भाकल येती वैनगंगा उगम पावुन दक्षिणेकडे सुमारे 300km अंतर जाते. वर्धा वैनगंगा नदींचा संगम चंद्रपूर च्या दक्षिणेकडे होतो या पुढतीला प्राणहिता नावाने ओडखले जाते. गडचिरोली जिल्याच्या सरहदीवर प्राणहिता गोदावरी ला मिडते.
भीमा नदीखोरे:- भीमा ही कृष्ण नाडीची उपनदी आहे. भीमा नदीचा उगम पुण्यजवळ भीमाशंकर येथे होतो. आग्नेयश 451 km वाहत जाते वि कर्नाटक मधिल कुरगुडी येथे कृष्ण व भीम नाद्यांचा संगम होतो. महाराष्ट्र मधे भीमाचे क्षेत्र 46,184 चौ.किमी आहे.
कृष्णा नदी खोरे:- महाराष्ट्र मधुन वाहनार्य गोदावरी च्या खालोखाल कृष्ण महत्वाची नदी आहे. कृष्ण नदी चा उगम सातारा जिल्ह्य़ातिल महाबळेश्वर येथे होतो. कृष्णा ची एकूण लांबी 1400 किमी असुन 2,58,948 चौ. किमी क्षेत्र व्यापला आहे तर महाराष्ट्र मधे कृष्ण चा प्रवाह 282 km लंबीचा असुन क्षेत्र 28,700 चौ. किमी आहे.
उपनाद्या :- वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, येरळा.
तापी नदी खोरे:- तापी नदीचा उगम मध्यप्रदेशात मुलताय येथे होतो. तापी नदीची एकूण लांबी ७२० किमी असुन क्षेत्र ६५,१५० चौ. किमी आहे. महाराष्ट्रात तापीची लांबी २०८ किमी असुन क्षेत्र 31,660 चौ किमी आहे.
उपनाद्या:- काटेपूर्णा, मोरणा, नळगंगा, वाघूर, गिरणा, बोरी.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा