हा ब्लॉग शोधा
Enhance Your Exam Preparation. This blogging channel is made for students who preparing for various competative exam.
Come here to revise your studies
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतीय अर्थव्यवस्था
भारतीय अर्थशास्त्र
भारताच्या स्वातंत्र्यानंतर भारतने मिश्रित अर्थावेस्थेचा स्वीकार केला. (खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्र परस्पर अस्तित्त्व) 1991 पासुन भारतीय अर्थवेष्टा मिश्र अर्थवेस्थेपासुन मुक्त अर्थवेवस्तेकडे जात आहे.
अर्थशास्त्र म्हणजे काय?
अर्थशास्त्र हे एक सामाजिक विज्ञान आहे जे वस्तु आणि सेवांचे उत्पादन, वितरन आणि वापर यांच्यासी संबंदित आहे. (अॅडम्स स्मिथ) Father of economy
अर्थशास्त्राचे दोन प्रकार आहेत.
समग्रलक्षी अर्थशास्त्र ( macro)
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (micro)
समग्रलक्षी अर्थशास्त्र ( macro) :- राष्ट्रीय पातळी होनारे उत्पादन, वितरण आणि उपभोग यांचा समावेश होते.
उदा. देशाची गरिबी, देशाची बेरोजगारी.
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र (micro) :-
या अर्थशात्रमध्ये वैयक्तिक देवांघेवाणीचा समावेश होते.
उदा. वैयक्तिक उत्पन्न, वैयक्तिक खर्च.
अर्थवेवस्तेचे प्रकर :-
A) उत्पादक साधनांच्या मालकिनुसार
B) विकासाच्य अर्थवेवस्ते नुसार
A) उत्पादक साधनांच्या मालकिनुसार :-
1)भांडवलशाही अर्थव्यवस्था :- उत्पादनाची साधने खाजगी मलकीची असतात सरकारचा जास्त हस्तक्षेप नास्तो. या अर्थवेवस्ते ला हस्तक्षेप विराहित अर्थव्यवस्था म्हनतात.
2)समाजवादी अर्थव्यवस्था :- उत्पादनाची साधने सरकारी मलकीची असतात वास्तू व सेवांचे उत्पदन सरकार द्वारे केले जाते.
3) मिश्र अर्थव्यवस्था :- खाजगी आनी सरकार येंचें सह अस्तित्त्व म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था.
B) विकासाच्य अर्थवेवस्ते नुसार :-
1)विकसित अर्थव्यवस्था :-
दरडोई उत्पन्न जास्त, औद्योगिकरण, शहरीकरण जास्त, कमी जन्म आणि मृत्यु दर, उच्च साक्षरता.
उदा. अमेरिकन, जपान, ब्रिटन.
2) विकसनशील अर्थव्यवस्था :-
दरडोई उत्पन्न कमी, औद्योगिकरण, शहरीकरण कमी , उच्च जन्म आणि मृत्यु दर, कमी साक्षरता.
उदा. :- भारत, पाकिस्तान, श्रीलंका.
अर्थवेवस्तेचे क्षेत्र :-
प्राथमिक:- नैसर्गिक ( शेती, मासेमारी, पासुपालन)
दुय्यम:- औद्योगिक
तृतीया:- सेवा
चतुर्थ:- बोधिख क्षमता ( इंजिनियर शास्त्रज्ञ)
पंचम:- सर्वोच पातळी निर्णाय घेनारे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा