हा ब्लॉग शोधा
Enhance Your Exam Preparation. This blogging channel is made for students who preparing for various competative exam.
Come here to revise your studies
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
महाराष्ट्राचा प्राकृतीक भुगोल
*महाराष्ट्राचे भारतातिल स्थान* :-
क्षेत्रफळ: 3,07,713 चौ.किमी
अक्षवृत्तीय विस्तार:- 15°48' ते 22° 6' उत्तर
रेखा वृत्तिया विस्तार:- 72°36' ते 80°54' पूर्व
पूर्व पश्चिम लांबी:- 800 km
उत्तर दक्षिण लांबी:- 720 km
महाराष्ट्र ने देशाचा 9.36% प्रदेश व्यापला आहे.
*महाराष्ट्राचे प्राशासकीय विभाग*:- कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर, छत्रपती संभाजी नगर.
*महाराष्ट्राची कोकण किनारपट्टी*:- कोकण *किनारपट्टी ची दक्षिण उत्तर लांबी 720 किलोमीटर आहे व रुंदी 30 से 60 किलोमीटर आहे.
*कोकणाचे एक क्षेत्र प्रति ३०७२८ चौ. कि.मी.
पश्चिमेकडिल अरबी समुद्राचा सकलभागस खालाटी व पुर्वे कादिल डोंगराड भागास वलाटि मनतात.
*सह्यांद्री पर्वत*:- उत्तरेस सातमाडा डोंगर रांगा पासुन दक्षिणी कन्याकुमारी परयंत सह्यांद्री पर्वत पासरला आहे.
*त्याची लांबी सुमारे 1600 किलोमीटर आहे त्या पैकी महाराष्ट्रत750 किलोमीटर आहे.
*त्याची सरसरी उंची 915 ते 1220 मीटर आहे.
*सह्याद्री पर्वताच्य डोंगर रांगा:-*
देवगिरी का इतिहास प्रसिध्द किल्ला, अजिंठाची जग प्रसिध्द लेनी वाघूर नदीच्य वडनावर सथामडा अजिंठा डोंगर रंगत आहे.
* महाराष्ट्रातील अन्य डोंगर रंगा:-*
*धुडे गडना डोंगर
*औरंगाबाद वेरूळ डोंगर
*नांदेड मुदखेड डोंगर
*नागपूर गरम सूर डोंगर
*गोंदिया दरेकसा डोंगर रंगा
*भंडारा गायखुरी
गचिरोली चिरोल, भामरागड सूरजगड.
*महाराष्ट्र पठार:-*
महाराष्ट्र पाठराची पूर्व पश्चिम लांबी 750 km, दक्षिण उत्तर रुंदी 700 km.
पाठाराची सर्वसाधरण उंची 450 मीटर.
महाराष्ट्रचा 90% भूभाग दक्कनचा पाठरा ने व्यापला आहे.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा