हा ब्लॉग शोधा
Enhance Your Exam Preparation. This blogging channel is made for students who preparing for various competative exam.
Come here to revise your studies
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
ईस्ट इंडिया कंपनीचे कायदे
रेगुलेटिंग कायद 1773 :-
कंपानीच्या भरतातील राज्यकारभारवर नियंत्रन घालनारा ब्रिटिश संसदेने केलेला हापहिला कायदा आहे.
1) या कायद्याने कंपनीच्य कारभारावर नियंत्रण ठेवण्यस `गव्हर्नर जनरल' चि नियुक्ती केली. पहिला गव्हर्नर जनरल वारेन हेस्टिंग होता.
2) गव्हर्नर जनरल ला त्याच्या कामत मदत करन्यासाठी परिषद चि निर्मिती करन्यात आली.
3) कलकता ला सर्वोच्च न्यायालय ची स्थापना करन्यात आली. गव्हर्नर जनरल आणी कौन्सिल यांनी मंजूर केलेला अध्यादेश सर्वोच्च न्यायालय ला अनिवार्य करन्यात आले.
पिट्स इंडिया कायदा 1784 :-
1) कंपनीच्या संचालक मंडळाचे कामाचे नियमन करणे साठि नियंत्रण मंडळ चि निर्मिती करन्यात आली.
2) गव्हर्नर जनरल च्य कौन्सिल ची सदस्य संख्या ३ करन्यात आली.
1813 चा कायदा :-
1) या कायदे ईस्ट इंडिया कंपनी ची व्यापरी मक्तेदारी संपुष्टात आनली.
2) भारतातिल व्यापार सर्वाना खुला करन्यात आला.
3) कंपनी ने भारतीय लोकांचा शिक्षणसाठी 1 लाख खार्च करावेत असा नियम करन्यात आला.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा