मुख्य सामग्रीवर वगळा

Come here to revise your studies

भारतातील वृत्तपत्रांचा इतिहास

 - 1684 मधे ईस्ट इंडिया कंपनीने मुंबईत छापखाना सुरू केला. - भरतातील पहिले वृत्तपत्र काढन्याचा मान ऑगस्ट हिक्की ह्यला प्राप्त झाला. त्याने 1780 मध्ये बंगालचे ग्याझेट नवाचे वृत्तपत्र सुरू केले. वृत्तपत्राची पूर्व तपासनी कायदा 1799 :-  - वृत्तपत्राच्या प्रत्येक अंकावर संपादक, मुद्रक आणि मालक यांचे नाव छपले जावे. - प्रकाशकाने प्रकाशित करावयाच्या सर्व गोष्ठी सरकार सचिवकडे पूर्व तपासनीसाठी पठावाव्यात. - लॉर्ड हेस्टिंगने या नियमात सिथिलता आनली व 1818 मधे वृत्तपत्रावारील  पूर्व-तपासनी बंधन कढून घेतले. परवाना नियम 1823 :-  - मुद्रक व प्रकाशकाला छापखाना परवाना घ्याव लागेल. बिगार परवाणा छापल्यास 400 रु. दंड किवा करावास. - अॅडम्सच्या वरिल अदेशा नंतर राजा राममोहन रॉय यांचे मिरत उल अखबार बंद पडाले.  भारतीय वृत्तपत्राना स्वातत्र्य 1835 :-  - बेंटिक ने वृत्त पत्रप्रती उदार धोरन ठेवलें. - 1856 नव्या नियमा नुसार मुद्राक व प्रकाशकाला फक्त प्रकाशकाच्य निश्चित जगेची महिती दयावयाची होती. - मेक्योलेने शुद्ध वृत्तपत्र स्वातंत्र्याचे समर्थन केले. परावाना कायदा 1857 :-  - परवान...

ऑपरेशन सिंदूर


 "ऑपरेशन सिंदूर" हा भारतीय सशस्त्र डलाणे ७ मे २०२५ रोजी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर हवाई हल्ला करून राबवलेला एक महत्वाचे  ऑपरेशन आहे. या ऑपरेशनचे नाव "सिंदूर" ठेवण्यामागे एक खास कारण आहे.22 एप्रिल 2025 रोजीच्या पाहलगाम हल्ल्यात फक्त पुरुषांना लक्ष्य करण्यात आले होते, ज्यामुळे अनेक महिलांचे विधवापन झाले होते.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय हवाई दलाने राफेल विमानांचा वापर करून SCALP मिसाइल्स आणि AASM Hammer बॉम्ब्सचा वापर केला.

या हल्ल्यात पाकिस्तानच्या 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला, ज्यात जैश-ए-मोहम्मदचा सर्वोच्च कमांडर अब्दुल रऊफ अझर याचा समावेश आहे.

हा हल्ला पाकिस्तानच्या पंजाब आणि पाकव्याप्त काश्मीरमधील 9 ठिकाणी झाला.

टिप्पण्या

लोकप्रिय पोस्ट