संसदीय प्रणाली
• भारतीय राज्यघटने मध्ये केंद्र व राज्य या दोहोंमधेही सांसदिय प्रणालीची तरतुद आहे.
• कलम 74 व 75 सांसदिय प्राणलिशी संबंधित .
• कलम 163 व 164 राज्य विधीमंडळ.
• सांसदिय प्राणलिम्धे मंत्रीमंडळ हा सत्तेचा गाभा
• असल्याने आयवौर जेनिग्जेने तिला मंत्रीमंडळ प्रणाली असे म्हटले.
• राष्ट्रपतीन्ना त्यांची काम करन्यास सहाय्य कारण्यासाठी व सल्ला देन्यासाठी पंतप्रधानांच्या नेत्रुत्वाखाली मंत्रीमंडळ असेल, आशी द तरतुद कलम ७४ मधे केली आहे. • मंत्रीमंडळाने दीलेला सल्ला राष्ट्रपती वर बंधनकारक असतो.
• मंत्रीमंडळ समुहिक रित्या सर्वसाधरणपने संसदेला आणि विशेषतः लोकसभेला उत्तरदाई असतो.
• पंतप्रधानांच्या शिफरशी वरुण राष्ट्रपती संसदेचे कनिष्ठ सभागृह विसरजित करु सकते.
• अध्याक्षीय सरकारमधे मंत्रीमंडळ किंवा किचन कॅबिनेट म्हनून ओलखाल्या ओडखल्या जनार्य लहान गटाच्या सहाय्यने अध्याक्ष सरकार चालवीतो.
• हा केवल सलागार गट असतो. निवडुन न आलेले विभागीय सचिव यात असतात.
• अध्याक्ष त्यांची निवड नियुक्ती करातो.
• विरोधी पक्षनेता हा पर्यायी पंतप्रधान असतो .
• ब्रिटिश मंत्रीमंडळ पद्धातीची 'शाडो कायबिनेट'हि वैशिष्ठ्य पूर्ण पद्धत आहे.
• सत्तारुढ मंत्रीमंडळब्रोबर संतुलन राखन्यासाठी विरोधी पक्ष तो स्थापन करतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा