हा ब्लॉग शोधा
Enhance Your Exam Preparation. This blogging channel is made for students who preparing for various competative exam.
Come here to revise your studies
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप
भरतातील राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप
उत्पन्न
आपल्याला विविध घटक घटका मधुन जो पैसा प्राप्त होते त्याला उत्पन्न म्हणतात. उत्पन्न हा मजुरी, पगार, व्याज, देणग्या इत्यादी स्वरूपात प्राप्त होतो.
घटक उत्पन्न :- जमीन, कामगार, भांडवल,उद्योजगता हे उत्पण्णाचे घटक आहेत. उत्पादन संस्था यांच्या सहाय्यणे वस्तु व सेवांचे उत्पादन करातात.
उदा. भूमी मालकाला खंड, कामगाराला मजुरी, भांडवलदाराला व्याज, उद्योगकाला नफा.
गैरघटक उत्पन्न :- काही उत्पन्न कोणतेही काम न कराता प्राप्त होते त्याला गैरघटक उत्पन्न म्हाणतात. या उत्पन्नाला हस्तांतरीत उत्पन्न म्हाणतात.
उदा. भेट, देणग्या, कर, दंड.
राष्ट्रीय उत्पन्न
राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या वार्षिक कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू आणि सेवांचे दुहेरी मोजमापन होऊ न देता केलेली गणना होय.
देशांतर्गत प्रक्षेत्रातील उत्पन्न :-
देशांतर्गत प्रक्षेत्रात म्हनजे सारकर द्वारे प्रशासित केल्या जानार्य भौगोलिक प्रदेशातील उत्पन्न.
भारतीय निवासी व्याख्या
देशात रहाणरा प्रत्तेक व्यक्ती जयाचे आर्थिक हितसंबंध त्या देशात आहे त्याला त्या देशाच नागरीक समजल्या जाते. जरी परदेशीं व्यक्ती भारतात राहून आर्थिक कृतित भाग घेत असेल तरि त्यला देशाचा नागरीक समजल्या जाते.
काही महत्वाच्या संकल्पना
मध्यवर्ती वस्तु
एका सांस्थेने इतर सांस्थे कडुन पुनर्विक्रीसाठी खारेदी केलेल्य सर्व वस्तुन्ना मध्यवर्ती वस्तु म्हणतात.
अंतिम वस्तु
अश्या वस्तु व सेवा ज्यांची खरेदी उपभोगसाठी केला जातो पुनर्विक्रीसाठी नाही त्यान्ना अंतिम वस्तु म्हणतात.
स्थूल मूल्यवर्धित
घासरा वज न करता मोजलेल्या मुल्यवर्धीताला स्थूल मूल्यवर्धित म्हणतात.
निव्वड मूल्यवर्धित
घासरा वजा करुण मोजलेल्या मुल्यवर्धीताल निव्वड मूल्यवर्धित म्हणतात.
बाजारभाव
ज्या किमातीला वस्तु व सेवांची खरेदी केली जाते त्या किमतीला बाजारभाव म्हणतात.
घटक किंमत
बाजारभावातुन अप्रत्यक्ष कर वज करुण अनुदाणे मिडविल्यास येणारी किंमत म्हनजे घटक किंमत होय.
देशांतर्गत उत्पादन
स्थुल देशांतर्गत उत्पादन
देशाच्या आर्थिक क्षेत्रतील सर्व मुल्यवर्धिताची वर्षातील बाजारभावला बेरीज.
निव्वळ देशांतर्गत उत्पादन
देशाच्या आर्थिक क्षेत्रतील सर्व मुल्यवर्धिताची वर्षातील बाजारभावला बेरीज वज घसारा.
स्थुल देशांतर्गत उत्पादन घटक किमतीला
स्थुल देशांतर्गत उत्पाद घ. कि. = स्थुल देशांतर्गत उत्पाद बा.भा. - अप्रत्यक्ष कर + अनुदाणे
निव्वळ देशांतर्गत उत्पादन घटक किमतीला :-
निव्वळ देशांतर्गत उत्पादन घ. कि = निव्वळ देशांतर्गत उत्पादन बा.भा. - अप्रत्यक्ष कर + अनुदाणे
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती
उत्पादन पद्धत / मूल्यवर्धित पद्धत Production method
या पद्धतीत देशाच्या आर्थिक प्रक्षेत्रातील सर्व उत्पादन संस्थांच्या मूल्यवर्धितांची बेरीज केली जाते.
उत्पादन पद्धतीने काढलेले उत्पन्न हे बाजारभावाला मोजले जाते.
उदा. Gross domestic product at market price
Net domestic product at market price
Gross national product at market price
Net national product at market price
उत्पन्न पद्धत आय पद्धत Income method
या पद्धतीत राष्ट्रीय उत्पनाचे मोजमाप मालकान्ना प्राप्त होनार्या घटक उत्पन्नाच्य आधारावर केली जाते.
खंड, मजुरी, व्याज, नफा या सर्व उत्पन्नाची बेरीज म्हनजे घटक किमतीला कढलेले राष्ट्रीय उत्पन्न होय.
उत्पन्न हे घटक किमतीला मोजले जाते.
उदा. Gross domestic product at Factor cost
Net domestic product at Factor cost
Gross national product at Factor cost
Net national product at Factor cost
खर्च पद्धत Expenditure method
अंतिम वस्तु व सेवा विकत घेन्यासाठी लोकांनी केलेल्या खर्चचा विचार या पद्धतीत विचार केला जातो.
खर्च पद्धतिने राष्ट्रीय उत्पन्न मोजन्यासाठी उपभोग खर्च आणि गुंतवनुक खर्च यांची बेरिज केली जाते.
स्वातंत्र्यापूर्वी भारतातिल राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप :-
- दादाभाई नौरोजी तो पहिले भारतीय व्यक्ती होते ज्यानी भारताचे उत्पन्न मोजण्याचा पहिला प्रयत्न 1867-68 मध्ये केला त्यात त्यान्नी भारताचे एकुन उत्पन्न 340 कोटी तर दरडोई उत्पन्न 20 रुपये सांगितले होते.
•विल्यम डिग्बी 1897-98 मध्ये भारताचे राष्ट्रीय उत्पन्न 390 कोटी टार दरडोई 17 रुपये संगीताले.
•फिनडले सिरास यांच्या मते 1911 मधे राष्ट्रीय उत्पन्न 1942 कोटी तर दरडोई 80 रुपये संगीताले.
•डॉ. व्ही.के.आर.व्ही. राव यांनी 1925-29 या कलावधीसाठी 2301 कोटी व दरडोई 78 रुपये संगीताले.
•आर. सी. देसाई यांनी 1930-31 साठी 2809 तर दरडोई 72 रुपये संगीताले.
स्वातंत्र्यानंतर भारतातिल राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप :-
राष्ट्रीय उत्पन्न समिती National Income Committee :-
• या समितीची स्थापन 4 ऑगस्ट 1949 रोजी पी. सी. महालनोबिस यांच्या अध्याक्षतेखाली स्थापन झाली.
• राव आणि गाडगीड तो सदश्य होते समितीचा पहिला अहवाल 1951 आणि अंतीम अहवाल 1954 मधे सादर केला.
• या समितिच्या सिफारसिनुसार 1950 मध्ये राष्ट्रीय नमूना सर्वेक्षण तर 1954 मध्ये केंद्रिय सांख्यकी संघटन ची स्थापना झाली.
केंद्रीय सांख्यिकी कार्यालय Central Statistical office
• 1954 मध्ये राष्ट्रीय उत्पनाचे मोजमाप करन्यासाठी स्थापना करन्यात आली व एप्रिल 1955 मध्ये कार्याला सुरुवात झाली.
• केंद्रीय सांख्यिकी कार्यालय CSO चे मुख्यालाय नवी दिल्ली येथे व औद्योगिक विंग कोलकाता येथे आहे.
• CSO उत्पनाचे आकडे राष्ट्रीय लेख सांखिकी या नावाने प्रकाशित कराते.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय National sample survey office
• 1950 मध्ये राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण ची स्थापना झाली मार्च 1970 मध्ये NSS चे रूपांतर NSSO मध्ये झाले.
• NSSO चार विभागामार्फत काम करते.
• प्रत्येक पाच वर्षाणी घरगुती उपभोग खारचाच्या आकडेवारीचे पंचवार्षिक सर्वेक्षण केले जाते.
राष्ट्रीय सांख्याकी आयोग National Statistical Commission
• जानेवारी 2000 मध्ये डॉ. सी. रंगराजन यांच्या अध्याक्षतेखाली राष्ट्रीय सांख्याकी आयोग स्थापन कारण्यात आला.
• NCS ची कायमस्वरूपी स्थापना 12 जुलै 2006 रोजी सुरेश तेंडुलकर यांच्या अध्याक्षतेखाली कारण्यात आला.
• आयोगाचे कार्य देशातिल सांखिकी वेवस्थेचे परिक्षण करुण कमतरता दुर करन्यासाठी उपाय सुचविने.
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
लोकप्रिय पोस्ट
महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर
- लिंक मिळवा
- X
- ईमेल
- अन्य अॅप्स
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा