राज्य धोरनाची मार्गदर्शक तत्वे
- भाग 4 कलम 36 ते 51 आयरलँड कडून संकल्पना घेन्यात आली आहे. ( स्पेन-आयरलँड-भारत)
- भारतीय राज्यघटनेची नवन्यपूर्ण वैशिष्ठ्ये.
- देशामध्ये आर्थिक आणि सामाजिक लोकशाही स्थापण करणे हे उदिष्ठ.
सामाजिक मार्गदर्शक तत्वे :-
- कलम 38 समाज वेवस्था सुनीश्चित करने.
- कलम 39 धोरणविसयक काही तत्वे.
- कलम 39A समन न्याय निसुल्क कायदे सहाय्य.
- कलम 41 काम, शिक्षण काही बाबतीत सर्वजनिका सहाय्याचा हक्क.
- कलम 42 मातृत्व सहाय्य.
- कलम 43 कामगारान्ना उपजीविका वेतन.
- कलम 43A औद्योगिक व्यवस्थापनात कामगरांचा सहभाग.
- कलम 47 पोषनाचा स्थर राज्याने वाढविने.
गांधीवादी मार्गदर्शक तत्वे :-
- कलम 40 ग्रामपंचायतीचे संघटन.
- कलम 43
- कलम 43B सहकारी संस्थाना चालना देने.
- कलम 46 SC & ST शैक्षणिक व आर्थिक हितांना चालना देणे.
- कलम 47
- कलम 48 कृषी आणि पशु संवर्धन यांचे संघटन.
उदारमतवादी - बुद्धिवादी तत्वे :-
- कलम 44 नागरिकांसाठी समान नागरी कायदा.
- कलम 45 6 वर्षाखालील बालकांसाठी संगोपन शिक्षण व्यवस्था.
- कलम 48
- कलम 48A पर्यावरनामधे सुधारणा व संरक्षण आनी वने व वान्याजीव यांचे संरक्षण.
- कलम 49 स्मारके, स्थाने आणि वास्तु यांचे संरक्षण.
- कलम 50 कार्यकारी विभागापासुन न्यायवेवस्था विभक्त.
- कलम 51 आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यान्ना चालना देणे.
DPSP बद्दल काही विशेषज्ञचे विचार
- के. टी. शाहा :- फक्त आदर्शवादी विचार
- नसिरुद्दीन :- नववर्षाच्या निश्चयापेक्षा अधिक नाहीत.
- टी.टी. कृष्णम्माचारी :- भवनांची कचरापेटी.
- के. सी. व्हीयर :- उधिष्ठा आणि आकांक्षा यांचे घोषाणापत्र.
- आयवर जेनिंग्ज :- पवित्र आकांक्षा.
- एल.एम. शिंघवी :- राज्यघटना सजीव करनार्या तारतुदी.
- एम.सी. छागला :- तत्वे प्रतिक्षात आली तर देश पृथ्वीवर स्वर्ग बनेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा