आणिबाणी विषयक तरतुद
भाग 18 कलम 352 ते 360
आणिबाणीच्या वेळी सर्व अधिकार केंद्र सरकारकडे एकवतात आणि पूर्णपणे राज्ये केंद्राच्या नियंत्राणखली येतात.
राष्ट्रीय आणीबाणी कलम 352
- युद्ध आणि परकिये आक्रमण या कारनामुडे घोषीत झालल्या आणीबाणीला बह्या आनिबानी म्हटले जाते.
- शसत्र उठाव या कारनामुडे घोषीत झालेल्या
आणिबानिला अंतरगत आनिबानीही म्हंतात.
- मंत्रीमंडळची शिफारस आल्यानंतर राष्ट्रपती राष्ट्रीय आनिबानी घोषित करू शकतो. फक्त पंतप्रधानाच्या सल्याने नव्हे.
38 घटनादुरुस्ती 1975
आणीबाणीला न्यायिक पुनर विलोकन संबंधी सौरक्षण होते. 44 व्या घटनादुरुस्तीने ते कढून टाकन्यात आले.
- घोषना झाल्या पासुन एक महिन्यात दोन्ही ग्रुहानी मान्यता दिली पाहीजे.
- दर सहा माहिन्यानी आनिबानी अनिश्चित कालावधी वाढवता यते.
- ठराव संसादेच्या दोनही गृहानी विशेष बहुमताने समंत केले पाहिजे.
- राष्ट्रपती घोषना रद्द करु शकतो संसदेच्या संमातिची अवश्यक्ता नाही.
- आनिबानीचा ठराव सांसदेने मान्य केला नाही तर राष्ट्रपतीने तीला रद्द करावे लागते.
- राष्ट्रीय आनिबानी उठविन्यासंबंधि संसद ठराव करू शकते.
- राष्ट्रीय अनिबानिच्या काळत राज्य विषय्यंवर संसदेने केले कायदे आणिबाणीचा कलावधी संपल्यावर सहा माहिन्याने लोप पावतात.
- संसदेचे कार्यकाल दार एक वर्षानी कितिही व वेळ विलंबित करता येते.
राष्ट्रपती राजवट कलम 356
- दोन करनासाठी राष्ट्रपती राजवट लागू होते कलम 356 आणि कलम 365.
- राष्ट्रपती राजवट लागू केल्याची घोषना केल्यापासुन दोन माहिन्याच्या आत सांसदेच्या दोन्ही त्याला मान्यता दिली पहिजे.
- कमाल तीन वर्षाकरिता वाढविता येते.
- मंजूरीसाठी साध्या-बहुमताची गरज.
- राष्ट्रपती राजवटीच्या काळत संबंदित उच्च न्यायालयाची घटनात्मक स्तिथी दर्जा तसाच राहतो.
- राष्ट्रपती स्वतः राष्ट्रपती राजवट उठावू शकातो.
- पहिली राष्ट्रपती राजवट पंजाबमधे 1951 ला लावन्यात आली.
आर्थिक आणीबाणी कलम 360
- आर्थिक आणीबाणी बाबद राष्ट्रपतीला पंतप्रधान मंत्रीमंडळाला खात्री पटने.
- 44 व्या घटनादुरुस्तीने याच न्यायालइन पुनर्विलोकन करता येते.
- दोन माहिन्याच्या कालावधित दोन्ही गृहाणी मान्यता देने.
- ठराव संमत करन्यासाठी साधे बहुमत.
टीप :-
• 1975 च्या आणीबाणीची चौकशी शहा आयोग नेमन्यात आला होता आयोगाने आणीबाणी अवैध ठरवली.
• आणीबाणीच्या काळात कलम 20 व 21 अबाधित राहते.
• आता पर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लावन्यात आली.
*1962 परकिया आक्रमन
* 1971
* 1975 अंतर्गत अशांतता
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा