Come here to revise your studies

महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 नवीन तारीख जाहीर

इमेज
महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 नवीन तारीख जाहीर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२५, जी २८ सप्टेंबर रोजी होणार होती, ती अधिकृतपणे ९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षार्थ्यांसाठी सूचना उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in वर लक्ष ठेवावे. परीक्षा केंद्र व इतर तपशील योग्य वेळी आयोगाकडून जाहीर करण्यात येतील.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुदान योजना

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुदान योजना बंद ?


डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे मारफत महाराष्ट्र राज्यतील अनुसुचित जातिच्य विद्यार्थ्यासाठी ' भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर अनुदान योजना'  ज्या विद्यार्थ्यानी वर्गात ९०% किवा त्याहुन अधिक गुण मिडाविले आहेत अश्या विद्यार्थ्यासाठी उच्च शिक्षणाच्या पूर्व तयारीसाठी बार्टीच्या माध्यमातुन 200000/- देन्याची जहिरात 2021 साली प्रसिद्ध कारण्यत आली होती. म्हनुन वरिल योजनेची अं मलबाजावी झाली नाही महणून ही योजना सध्या बंद आहे. ही योजना सुरू असल्यबाबत बाबत चुकिच्या बतम्या सामाजिक माध्यमानवर फिरात आहेत. पण वारिल योजनाn(बार्टी)  द्वारे सध्या बंद आहे याचि  दक्षता घ्यावी.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग

भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर

महाराष्ट्र ZP भरती 2025: जिल्हा परिषद भरतीची संपूर्ण माहिती