घट्ना समिती ची संरचना :- कॅबिनेट मिशन योजना अनुसर नोव्हेंबर 1946 मधे सविधान सभेची निर्मिती स्थापना झाली.
घट्ना समिती चा कामकाज:- घटना समिती ची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली.
*घटना समिती से पहले हंगामी अध्यक्ष डॉक्टर सचितानंद सिन्हा हे होते.
*घटना समिती चे शेवटचा अधिवेशन 11 डिसेंबर 1946 रोजी कायमस्वरूपी अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला.
*समिती के संवैधानिक सल्लगार बी.एन.राव होते.
*13 डिसेंबर 1946जवाहरलाल नेहरूनी उद्दिष्टांचा थरव मांडला व 22 जानेवारी 1947 रोजी एक मताने संमत कारण्यत आला.
*घट्ना समिती ने 24 जानेवारी 1950 ला शेवटचा हंगाम झाले.
घटना समितीच्या मुख्या समित्या:-
*संघराज्य अधिकार समिती:- जवाहरलाल नेहरू
*संघराज्य राज्यघटना समिती :- जवाहरलाल नेहरू
*प्रांतिक राज्यघटना समिती :- सरदार पटेल
*मसुदा समिती:- बी.आर. आंबेडकर
*मुलभूत अधिकार व अल्पसंख्याक आनी आदिवासी क्षेत्र बाबत सलाहकार समिती:- सरदार पटेल
राज्य घटणेचा कायदा:- 4 नोव्हेंबर १९४८ घाटणेचा अंतीम मसुदा घाटना समिती ने सादर केला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा