महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 नवीन तारीख जाहीर
महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 नवीन तारीख जाहीर
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२५, जी २८ सप्टेंबर रोजी होणार होती, ती अधिकृतपणे ९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
परीक्षार्थ्यांसाठी सूचना
उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in वर लक्ष ठेवावे.
परीक्षा केंद्र व इतर तपशील योग्य वेळी आयोगाकडून जाहीर करण्यात येतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा