सामुदायिक आरोग्य अधिकारी (कम्युनिटी हेल्थ ऑफिसर) भारती
1. ब्रिक्स शिखर परिषद 2026 चे आयोजन ➡️ ✅ भारत
2. 17वी ब्रिक्स परिषद कोठे झाली? ➡️ ✅ ब्राझील
3. ब्राझीलने नरेंद्र मोदी यांना कोणता सन्मान दिला?
➡️ ✅ "The Grand Collar of the National Order of the Southern Cross"
4. पंतप्रधान मोदी यांना हा कितवा जागतिक सन्मान आहे?
➡️ ✅ २६ वा
5. न्यू डेव्हलपमेंट बँकेमध्ये नुकतेच सामील झालेले देश
➡️ ✅ कोलंबिया आणि उझबेकीस्तान (एकूण सदस्य: 11)
6. NASA ने शोधलेला नवीन ग्रह ➡️ ✅ TOI-4465 b
🇮🇳 राष्ट्रीय चालू घडामोडी
1. डिलिव्हरी आधार ओळख प्रणाली सुरू करणारे पहिले राज्य ➡️ ✅ हिमाचल प्रदेश
2. सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यार्थी मित्र किड्स योजना सुरू ➡️ ✅ आंध्र प्रदेश
3. UPI-चालित पहिली बँक शाखा कोठे सुरू झाली? ➡️ ✅ बंगळुरू
4. Microsoft ने कोणत्या देशात व्यवसाय बंद केला? ➡️ ✅ पाकिस्तान
5. राष्ट्रीय क्षयरोग उन्मूलन कार्यक्रमात अग्रेसर राज्य ➡️ ✅ पुडुचेरी
6. भारत सरकारची तेल साठवणूक योजना ➡️ ✅ ओडिशा, राजस्थान, गुजरात
7. भारताचे पहिले ट्रान्सजेंडर क्लिनिक ➡️ ✅ हैद्राबाद (टाटा समूहाच्या मदतीने)
8. राष्ट्रीय सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन ➡️ ✅ गुजरात
9. या विद्यापीठाला नाव दिले ➡️ ✅ त्रिभुवनदास किशीभाई पटेल
10. जन सुरक्षा संतुष्टी अभियान सुरू ➡️ ✅ गुजरात
11. मुख्यमंत्री वृंदावन ग्राम योजना सुरू ➡️ ✅ मध्य प्रदेश
🏹 क्रीडा चालू घडामोडी
1. आशियाई पॅरा तिरंदाजी चॅम्पियनशीप 2025
➤ भारताने एकूण ➡️ ✅ ९ पदके (🥇3 सुवर्ण, 🥈3 रजत, 🥉3 कांस्य)
➤ भारत ➡️ ✅ दुसऱ्या स्थानावर (चीननंतर)
➤ प्रमुख विजेते:
हरविंदर सिंह ➡️ पुरुष रिकर्व वैयक्तिक - 🥇
हरविंदर सिंह व भावना ➡️ मिश्रित टीम - 🥇
शीतल देवी व ज्योती ➡️ महिला कंपाऊंड टीम - 🥇
2. शुभमन गिल कसोटीत दोन्ही डावांत शतक करणारा तिसरा भारतीय कर्णधार
3. वैभव सूर्यवंशीने 19 वर्षाखालील क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत शतक
4. स्मृती मंधाना ➡️ सर्व फॉर्मॅटमध्ये शतक करणारी पहिली भारतीय महिला
5. T20I मध्ये स्मृती मंधाना व शेफाली वर्मा यांची सर्वाधिक धावांची जोडी (2724 धावा)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा