1) एक अप्रामाणिक दुकानदार, खरेदी किमतीत गहू विकट असल्याचा दावा करीत होता. पण तो किलो येवजी 950 ग्रॅम वाजनाचा माल देत होता. तार त्याच्य उत्पनाची नाफ्याची टक्केवारी किती.?
2) एका संखेचा 25% जर 20 आहे तर त्या संखेचा 40% कीती. ?
3) एक 3500 किमातिची वस्तु 10% सुट देउन विकल्यावर आलेल्या किमतीवर परत 5% सुट दिली तर त्या वस्तुची विक्री किम्मत कीती. ?
4) हरप्रीत आणि गुरुप्रीत यांच्य वयाचे गुणोत्तर 11:9 आहे. 15 वर्षापुर्वी त्यांच्य वयाचे गुणोत्र 4:3 होते. म्हनुन गुरुप्रीत चे आजचे वय किती. ?
5) एका व्यक्तीची जमा (आवक) व खर्च यांचे गुणोत्तर 5:4 आहे जर त्याची आवक 18000 असेल तर त्याची शिल्लक किती. ?
6) जर A:B = 3:4 आणि B:C = 5:6 तर A:C = ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा