घटना दुरुस्ती
भाग 20 कलम 365
- भारतीय राज्यघटना अगदी ताथर व आगदी लावचिक नसून दोहोंचे मिश्रं आहे.
- संदेच्या कोणत्याही गृहात विधेयक सादर प्रक्रिया सुरू कराता येते.
- मंत्री किव्वा ईतर सदस्य विधेयक सादर करू सकतात.
- प्रत्येक गृहाणे विसेसबाहुमताणे सम्मत केले पाहिजे.
- दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठाकीची तरतूद नाही.
- राष्ट्रपतीने घटनादुरुस्ती विधेयकास मान्यता देने बंधनकारक असते.
- पुनर्विचारासाठी सांसदेकडे पठवु शकत नाही.
# राज्यविधी मंडळ घटनादुरुस्तीचे कोणतेही विद्यायक किंवा प्रस्ताव आणु सकत नाही. याला फक्त एकच आपवाद आहे व म्हनजे विधानपरिषद स्थापन करणे किंवा रद्द करने.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा