Come here to revise your studies

निवडणूक आयोग Election Commission of India

इमेज
  निवडणूक आयोगाची स्थापना भारताचा निवडणूक आयोग हा स्वायत्त घटनात्मक संस्था आहे. याची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली. त्यामुळे दरवर्षी २५ जानेवारीला "राष्ट्रीय मतदार दिन" (National Voters Day) साजरा केला जातो. आयोगाची रचना प्रारंभी निवडणूक आयोगामध्ये फक्त मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner - CEC) होते. १९८९ नंतर आयोगामध्ये आणखी दोन निवडणूक आयुक्त नेमले जाऊ लागले. सध्या आयोगात खालीलप्रमाणे रचना आहे – 1. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) 2. दोन निवडणूक आयुक्त (ECs) हे तिघे मिळून निर्णय घेतात आणि बहुमताने निर्णय अंतिम होतो. नियुक्ती व कार्यकाल घटनेतील तरतूद: कलम ३२४ निवडणूक आयोगाची रचना, शक्ती आणि कार्ये निश्चित करते. मुख्य निवडणूक आयुक्त व निवडणूक आयुक्त यांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. त्यांचा कार्यकाल ६ वर्षे किंवा ६५ वर्षे वयापर्यंत, जे आधी येईल, इतका असतो. त्यांना केवळ संसदेच्या महाभियोग प्रक्रियेनेच हटवता येते, ज्यामुळे त्यांची स्वायत्तता टिकून राहते. मुख्य निवडणूक आयुक्त (CEC): - विद्यमान निवडणूक आयुक्त श्री गणेश कुमार  - केवळ संसदेच्या महाभियोग ...

आधार सुपरव्हायझर भरती आत्ताच अर्ज करा

 


UIDAI (भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण) अंतर्गत विविध जिल्ह्यांमध्ये आधार पर्यवेक्षक (Aadhaar Supervisor) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. वरील जाहीरती मधे तुह्मी आपल्या राज्यसाठी अर्ज करू सकता.


संघटना :- CSC E-governance Service limited

पदाचे नाव :- आधार सुपरव्हायझर (कंत्राटी भरती )

एकूण जागा :- 1000+

अर्ज पद्धत :- ऑनलाइन

कोण अर्ज करू शकतो :- पुरुष आणि महिला

वय :- 18 वर्ष ( सरकारी नियमांनुसार)

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 1 ऑगस्ट 2025

शैक्षणिक पात्रता :- 10th, 12th किंवा पदवीधर.

अर्ज शुल्क :- 0


📍 अर्ज कसा करावा?

1. जवळच्या CSC केंद्र / आधार नोंदणी एजन्सी शी संपर्क साधा

2. UIDAI चे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे

3. काही भागांमध्ये थेट ऑनलाईन अर्ज / मुलाखत देखील घेतली जाऊ शकते.


महत्त्वाची कागदपत्रे :-

1) आधार कार्ड

2) 10th प्रमाणपत्र

3) 12th प्रमाणपत्र

4) नियमित मोबाईल नंबर

5) email

6) Photograph

7) Cast प्रमाणपत्र

8) TC


📞 अधिक माहितीसाठी संपर्क

स्थानिक CSC केंद्र

जिल्हा ई-गव्हर्नन्स कार्यालय

अधिकृत UIDAI वेबसाईट : https://uidai.gov.in


🔍 टीप :

आधार नोंदणी व पर्यवेक्षक पदासाठी UIDAI द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यासाठी तुम्ही https://uidai.nseitexams.com/UIDAI/LoginAction_input.action या वेबसाईटवर जाऊन परीक्षा देऊ शकता.


⚠️ सूचना :

या ब्लॉगमधील माहिती फक्त सामान्य माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. आम्ही कोणत्याही भरतीची खात्री देत नाही. उमेदवारांनी अधिकृत UIDAI वेबसाईट किंवा संबंधित CSC/एजन्सीशी संपर्क करून अर्ज करावा. या माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही कृतीसाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महाराष्ट्रातील मृदा वने व जैवविविधतेचे भाग

भारतातील प्रमुख ब्रिटीश गव्हर्नर

भारतातील शिक्षण वृध्दी व विकासाचा एतिहास, प्रमुख आयोग