MPSC, Talathi, Police bharati Reasoning Questions
Concept
1) माधवीने मशीनसाठी 60% रुपये आणि कच्चा मालासाठी 25% रूपायांची गुंतवणुक केली. तिच्या हातात 1800 रुपये शिल्लक आहेत. तर तीने किती रुपये खर्च केले ?
2) कृष्णाने 9000 रुपये भांडवल घालुन एक धंडा सुरू केला. चार माहिन्यानंतर राणी ने 12000 चे भांडवल घालुन त्यात भाग घेतला वर्षाच्या सेवठी 2550 रुपये नफा झालास रानीचा नफा किती ?
3) एका अंकगणितीय श्रेनीतीला 7 वी व 9 वी संख्या अनुक्रमे 55 व 71 असल्यास पहिल्या 12 संख्यांची बेरीज किती ?
4) एक संख्यामालिका 357, 363, 369...... अशी आहे. तर या मलिकेत येनारी 10 वी संख्या कोनती ?
5) 20 मजूर रोज 6 तास काम करूण एक काम 15 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 15 मजूर रोज 8 तास काम करुण किती दिवसात पूर्ण करतील ?
6) एक विमान A या ठिकानाहुन 500 km दूरवर असलेल्या B या ठिकानी 1तासात जाते. परत येताना तेच अंतर ते 1/2 (अर्ध्या) तासात कापते. तार त्या विमानाचा सरासरी सरासरी किती ?
7) एक गाडी 50 किमी प्रतीतास वेगाने धावते आहे.ती एक बोगदा 2.5 मिनिटात पार कराते तर बोगड्याची लांबी कीती ?
8) 200 मीटर लांबिच्या ट्रेनला 72 km/hr वेगाने 360 मीटर लांबीचा बोगदा ओलांडन्यास किती वेळ लागेल ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा