1) एका संखेतून 5 वजा करुण 7 ने भागल्यास 2 उत्तर येते तर त्या संखेतून 4 वजा करुण 3 ने भागल्यास किटी येईल ?
2) पाच क्रमवार सख्यांची सरासरी 48 आहे. तर पहिल्या आणि शेवटच्या संखेचा गुणाकर किती ?
3) एक दोन-अंकी संखेतील एकक स्थानच्या अंकाचा गुणाकार 12 आहे. जर त्या संखेत 36 ही सख्यां मिळवली तर मुळच्या संखेतील अंकाची अदलाबदल होते. तर ती सख्यां कोनती ?
4) 1, 2, 3, 4, 5, या अंकापासुन दोन अंकी किती सख्यां होतील ज्यातील प्रत्येक वरील अंक एक पेक्षा जस्त वेळा नाही.?
5) 11 ते 30 या सख्यांमधे विसम सांख्यांची बेरीज किती ?
6) तीन सख्यांपैकी पहिली सख्यां दुसरीच्या दुप्पट आणि तिसारिच्या तिप्पट आहे. तिन्ही सांख्यांची सारसरी 66 असेल तर त्या पैकी सर्वात लहान सख्यां कोनती. ?
7) एका 40 विद्यार्थ्यांच्या वयाची सरसरी 10 वर्षे आहे. जर शिक्षकाचे वय विद्यार्थ्यांच्या वयात मिडवले तर सरसरी 11 येते तर शिक्षकाचे वय किती. ?
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा