पोस्ट्स

एप्रिल, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

Come here to revise your studies

महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 नवीन तारीख जाहीर

इमेज
महाराष्ट्र राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 नवीन तारीख जाहीर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आणि पुरामुळे MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा २०२५, जी २८ सप्टेंबर रोजी होणार होती, ती अधिकृतपणे ९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षार्थ्यांसाठी सूचना उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in तसेच https://mpsconline.gov.in वर लक्ष ठेवावे. परीक्षा केंद्र व इतर तपशील योग्य वेळी आयोगाकडून जाहीर करण्यात येतील.

संविधान निर्मिती

घट्ना समिती ची संरचना :- कॅबिनेट मिशन योजना अनुसर नोव्हेंबर 1946 मधे सविधान सभेची निर्मिती स्थापना झाली. घट्ना समिती चा कामकाज :- घटना समिती ची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली. * घटना समिती से पहले हंगामी अध्यक्ष डॉक्टर सचितानंद सिन्हा हे होते. * घटना समिती चे शेवटचा  अधिवेशन 11 डिसेंबर 1946 रोजी कायमस्वरूपी अध्यक्ष  डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाला. * समिती के संवैधानिक सल्लगार बी.एन.राव होते. * 13 डिसेंबर 1946जवाहरलाल नेहरूनी उद्दिष्टांचा थरव मांडला व 22 जानेवारी 1947 रोजी एक मताने संमत कारण्यत आला. * घट्ना समिती ने 24 जानेवारी 1950 ला शेवटचा हंगाम झाले. घटना समितीच्या मुख्या समित्‍या:- * संघराज्य अधिकार समिती:- जवाहरलाल नेहरू *संघराज्य राज्यघटना समिती :- जवाहरलाल नेहरू *प्रांतिक राज्यघटना समिती :- सरदार पटेल *मसुदा समिती:- बी.आर. आंबेडकर *मुलभूत अधिकार व अल्पसंख्याक आनी आदिवासी क्षेत्र बाबत सलाहकार समिती:- सरदार पटेल राज्य घटणेचा कायदा:- 4 नोव्हेंबर १९४८ घाटणेचा अंतीम मसुदा घाटना समिती ने सादर केला.